Ganesh Utsav 2022 : ऐतिहासिक वाद्यांचा वारसा जपणारा प्रभात बॅण्ड गणेशोत्सवासाठी सज्ज
Ganesh Utsav 2022 : स्वातंत्र्यपूर्व काळापासून ऐतिहासिक वाद्यांचा वारसा जपणारा बॅण्ड अशी पुण्यातील प्रभात बॅण्डची ओळख.. गेल्या ८४ वर्षांपासून प्रभात बॅण्ड गणेशोत्सव.. किंवा इतर मंगल कार्यांमध्ये वादन करत असतात.. अवघ्या एक दिवसावर आलेल्या गणेशोत्सवाची जय्यात तयारी या बँड पथकाकडून सुरू आहे.. पाहुयात..
Tags :
ABP Majha LIVE Top Marathi News Marathi News Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Ganesh Utsav 2022 ABP Maza Live Marathi News Ganesh Chaturthi 2022 Ganesh Chaturthi Recipes Ganesh Chaturthi