Maharashtra Police : पोलिसांना हक्काच्या घरासाठी राज्य सरकार योजणा आणणार : CM Eknath Shinde
Continues below advertisement
राज्यातील पोलिसांसाठी खुशखबर आहे. पोलिसांना हक्काचं घर मिळावं यासाठी सरकारची नवी योजना लवकरच जाहीर होणार आहे. राज्य सरकार तीन टप्प्यात आराखडा तयार करुन घरं देणार आहे.
Continues below advertisement