Lockdown | लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे पोलीस आयुक्त अॅक्शन मोडमध्ये

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुण्यात मिनी ल़ॉकडाऊन लागू करण्यात आला. ज्यानंतर आता ठिकठिकाणी या लॉकडाऊनच्या अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आली आहे. ज्यासाठी पुण्याचे पोलीस आयुक्त अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola