Pune : 10 रुपयांत पुणेकरांचा दिवसभर गारेगार प्रवास; PMPMLच्या योजनेला आजपासून सुरुवात
Continues below advertisement
आता पुणेकरांना संपूर्ण दिवसभर केवळ दहा रुपयांत पुण्य दर्शन करता येणार आहे, ते सुद्धा एसी बसमधून... पुणे पालिकेच्या पुण्य दशम या योजनेचा आजपासून शुभारंभ होतोय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. अशा एकूण 50 बसेस पुण्यात धावणार आहेत.
Continues below advertisement