Pune : पुण्यात 10 रुपयात गारेगार प्रवास; पीएमपीएमएलच्या पुण्यदशम योजनेचा देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ
Continues below advertisement
पीएमपीएमएलच्या पुण्यदशम योजनेच्या माध्यमातून आता पुण्यात केवळ दहा रुपयांत प्रवास करता येणार आहे. पुण्याला प्रदूषणमुक्त बससेवा देण्याचा चांगला उपक्रम पुणे महापालिकेने हाती घेतलाय असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Continues below advertisement