पुण्यात महिलांसाठी 19 मार्गावर धावणार 'महिला स्पेशल बस'. उद्यापासून 19 मार्गावर 24 बसेस धावणार.