PMPML Bus : प्रवासी आणि चालकामधलं भांडण, पीएमपीएमएलच्या बसमधला व्हीडिओ व्हायरल
abp majha web team
Updated at:
15 Oct 2022 10:36 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपिंपरी-चिंचवडच्या रस्त्यावर धावणाऱ्या पीएमपीएमएलच्या बसमधला एक व्हीडिओ चांगलाच व्हायरल होतोय.. ज्यात एक प्रवासी आणि चालकामधलं भांडण इतर प्रवाशांनी मोबाईलमध्ये कैद केलंय.. बस थांबवण्यावरुन सुरु झालेला हा वाद नेमका काय आहे पाहुयात