PM Narendra Modi Birthday : पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात सायकल रॅलीचं आयोजन

Continues below advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 71वा वाढदिवस. यानिमित्तानं भाजपनं देशभरात सेवा आणि समर्पण अभियानाचं आयोजन केलं आहे. पुण्यात आयोजित केलेल्या सायकल रॅलीला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हिरवा झेंडा दाखवला. मला सायकल आली असती तर मीसुद्धा या रॅलीत सहभागी झालो असतो, अशी भावना कोश्यारींनी बोलून दाखवली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram