Traffic cop takes bribe | पुण्यातील महिला वाहतूक पोलिसाचा लाच घेतानाचा व्हिडीओ व्हायरल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Dec 2020 03:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
Traffic cop takes bribe | महिला वाहतूक पोलिसाचा लाच घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून संबंधित महिला पोलिसाला निलंबित करण्यात आलं आहे.