BMC preparation for vaccination | लसीकरणासाठी मुंबई महापालिकेची तयारी सुरु; आजपासून प्रशिक्षण
लसीकरणासाठी महाराष्ट्र सज्ज असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केल्यानंतर मुंबई महापालिकेचीसुद्धा लसीकरणासाठी जोरदार तयारी सुरु झाली आहे. आजपासून पालिकेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण सुरु होणार आहे. तसेच कोरोना लस साठवण्यासाठीही मुंबई महानगरपालिकेनं तयारी केली आहे.