Pimpri Crime : पुण्यात आयटी अभियंता महिलेची प्रेमसंबंधातून हत्या, आरोपी प्रियकर पोलिसांच्या ताब्यात
Continues below advertisement
Pimpri Crime : पुण्यात आयटी अभियंता महिलेची प्रेमसंबंधातून हत्या, आरोपी प्रियकर पोलिसांच्या ताब्यात
आयटी हब हिंजवडीत एका आयटी अभियंता महिलेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीय. मृतदेह एका लॉजमध्ये सापडल्याने खळबळ उडालेली आहे. हत्या करणाऱ्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. प्रेमसंबंधांतून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिलीये. वंदना द्विवेदी असं मृत महिलेचं नाव असून ऋषभ निगम असं आरोपीचं नाव आहे. दोघेही लखनौचे असून आयटी कंपनीत काम करत होतेे.
Continues below advertisement