Pimpri Crime : पुण्यातील हिंजवडीत आयटी अभियंता महिलेची हत्या, आरोपी ताब्यात ABP Majha
abp majha web team
Updated at:
28 Jan 2024 11:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPimpri Crime : पुण्यातील हिंजवडीत आयटी अभियंता महिलेची हत्या, आरोपी ताब्यात
आयटी हब हिंजवडीत एका आयटी अभियंता महिलेची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीय. मृतदेह एका लॉजमध्ये सापडल्याने खळबळ उडालेली आहे. हत्या करणाऱ्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. प्रेम संबंधांतून हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिलीये. दोघेही लखनौचे असून आयटी कंपनीत काम करायचे. दोन दिवसांपासून ते लॉजमध्ये राहायला होते, मात्र रात्रीत त्यांच्यात नेमके कशावरुन वाद झाले? त्यातून हत्या कशी घडली? बंदूक कुठून आणली? याबाबतचा उलगडा आता पोलीस तपासात होणार आहे.