Lockdown Opposed | पिंपरी-चिंचवडमधील लघु-उद्योजकांचा लॉकडाऊनला विरोध, उद्योग उध्वस्त होण्याची भीती
Continues below advertisement
पुण्यामध्ये लघु-उद्योजकांचा लॉकडाऊनला विरोध होता त्यापाठोपाठ आता पिंपरी-चिंचवडमधील लघु-उद्योजकांनीही लॉकडाऊनला विरोध केला आहे. तीन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर आता काम सुरू झालं असताना पुन्हा ते बंद केल्याने मोठं नुकसान होण्याची आणि उद्योग उध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे. काल अजित पवारांनी पुण्यात लॉकडाऊनची घोषणा केली त्यानंतर हे चित्र पाहायला मिळतंय.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement