Pimpri-Chinchwad : विश्वचषक सामन्यांवर सट्टा लावणाऱ्यांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई
abp majha web team
Updated at:
22 Oct 2023 09:22 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appविश्वचषक सामन्यांवर सट्टा लावणाऱ्यांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या छाप्याचा व्हिडीओ समोर , छापेमारीत ४० लाख ८० हजार रुपये आणि इतर मुद्देमाल जप्त