Temple Reopen | सरकारच्या निर्णयानंतर राज्यभरात भाविकांचा जल्लोष, पुण्यात साखर वाटप
दिवाळीच्या मुहूर्तावर राज्य सरकारने राज्यातील जनतेला गिफ्ट दिलं आहे. दिवाळी पाडव्यापासून म्हणजेच 16 नोव्हेंबरपासून राज्यातील सर्वधर्मियांची मंदिरं आणि प्रार्थनस्थळं उघडण्यात येणार आहे. पुण्यातील पतीत पावन संघटनेकडून साखर वाटप करून भाविकांचा जल्लोष
Tags :
Patit Pavan Sanghatna Pune Sai Temple Unlock Temple Reopen Mahalaxmi Temple CM Uddhav Thackeray