PMPML Scheme | दहा रुपयांत दिवसभर प्रवास, मनपाची नवी योजना
पुणेकरांना सार्वजनिक वाहतूकीकडे आकर्षित करण्यासाठी महापालिकेनं आणखी एक योजना आणलीय. PMPL बस मध्ये दहा रुपयात दिवसभर प्रवासाचा पास मिळणार आहे. महापालिकेच्या वार्षिक अंदाजपत्रकात त्याची घोषणा करण्यात आलीये.