मुंबईच्या परळमधील सह्याद्री हॉटेलात किरीट सोमय्यांनी सरप्राईज व्हिजिट. सह्याद्री हॉटेलच्या मालकाला पुणे जम्बो कोविद सेंटरचं कंत्राट मिळाल्याचा आरोप.