Aaditya Thackeray : भुमिपुत्रांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही गोव्यात आलो : आदित्य ठाकरे
Continues below advertisement
गोव्यात शिवसेना घरोघरी पोहोचली आहे. गोव्यात शिवसेनेला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे वक्तव्य पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. शिवसेना स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देणारा पक्ष आहे. त्यामुळे भुमिपुत्रांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही गोव्यात आलो असल्याचे ते म्हणाले. गोव्यात लोकांचा विकास झाला की ठरावीक पक्षांचा विकास झाला? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
Continues below advertisement
Tags :
Shiv Sena Ncp BJP Aaditya Thackeray Goa Aditya Thackeray Environment Minister BJP Aaditya Thackeray Live Goa Election Goa Election 2022 Aaditya Thackeray News Aaditya Thackeray In Goa Aaditya Thackeray Speech Aaditya Thackeray Speech Today Goa Shiv Sena