TET Paper Leak प्रकरणात अडकलेली GA Technologies बद्दल संपू्र्ण माहिती

राज्यातील अनेक परिक्षा घेण्याची जबाबदारी असलेली जी ए टेक्नॉलॉजीज नावाची कंपनी आणि आणि या कंपनीचे वरिष्ठ अधिकारी पेपरफुटीच्या अनेक प्रकरणांमधे सहभागी असल्याच आता उघड झालय. आश्चर्य म्हणजे बेंगलोरमधे मुख्य कार्यालय असलेल्या या कंपनीच्या ग्राहकांमधे महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेबरोबरच अनेक मल्टी नॅशनल कंपन्या आणि सरकारी संस्थांचा समावेश आहे.  अनेक देशांमधे काम करणारी ही कंपनी सुरुवातीपासूपच वादग्रस्त ठरलीय तरीही या कंपनीला इतक मोठे क्लाएंट मिळतायत हे आश्चर्यच आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola