Pune Paneer Factory : विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या कारखान्यावर छापा मारुन कारवाई
abp majha web team
Updated at:
06 Sep 2022 02:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्यावतीने पनीर कारखान्यावर कारवाई
पुण्यात मांजरी खुर्द येथील पनीर कारखान्यावर कारवाई
नकली पनीर बनवत असल्याचे आढळून आल्याने कारवाई