Osho followers Protest in Pune : ओशोंच्या अनुयायींचं ओशो कम्युनसमोर आज आंदोलन

सध्या पुण्यात ओशो कम्युनची मालकी कुणाची यावरुन सध्या वादाला तोंड फुटलंय.  ओशो कम्युनवर परदेशी लोकांनी ताबा मिळवल्याचा आरोप सध्या ओशोच्या अनुयायींनी केलाय. यासाठी न्यायालयात देखील हा वाद सुरु आहे. आपल्या हक्कासाठी ओशोंचे आज अनुयायी ओशो कम्युन समोर आंदोलन करतायत...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola