Yogesh Thakkar on Pune Sex Tantra: पुण्यात सेक्स तंत्र शिबिराची जाहिरात, ओशो अनुयायांना काय वाटतं?
abp majha web team
Updated at:
16 Sep 2022 12:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यात 'Sex तंत्र' नावानं एक प्रशिक्षण शिबीर भरवण्यात येणार आहे. येत्या 1 ते 3 ऑक्टोबर दरम्यान पुण्यात हे शिबीर होणार आहे. त्यासाठी प्रतिव्यक्ती 15 हजार रुपये शुल्क ठेवण्यात आलंय. या जाहिरातीवरुन ((सोशल मीडियावर)) नव्या वादाला तोंड फुटलंय. या जाहीरातीशी संबंध नसल्याचे ओशोच्या अनुयायींनी स्पष्टीकरण दिलंय.