Pune Race Course Marathon :भारतीय लष्कराच्या गौरवशाली विजय, पुण्यातील रेस कोर्स येथे मॅरेथॉनचं आयोजन
पुण्यातील दक्षिण कमांड युद्ध स्मारक येथे काल पारंपारिक पद्धतीने आणि उत्साहात विजय दिवस साजरा करण्यात आला... भारत आणि पाकिस्तान युद्धात भारतीय सैन्याने पाकिस्तानवर विजय मिळवत एक इतिहास रचला. हा विजय साजरा करण्यासाठी दरवर्षी 16 डिसेंबरला विजय दिवस साजरा केला जातो. पाकिस्तानचे दोन तुकडे करत बांग्लादेशला मुक्त केल्याच्या घटनेला आणि भारतीय लष्कराच्या गौरवशाली विजयाला 52 वर्षे पूर्ण झाली.
दरम्यान आज पुण्यातील रेसकोर्स येथे मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलंय