Balgandharva Pune: बालगंधर्व राममंदिरच्या पुनर्विकासाला विरोध ABP Majha
बालगंधर्व रंगमंदिर पाडून त्याच्या पूनर्विकासाच्या निषेधार्थ आम आदमी पक्षाकडून बालगंधर्व रंगमंदिरासमोर आंदोलन करण्यात आलं आहे. आम आदमी पक्षानं बालगंधर्व मंदिराच्या पुनर्विकासाला विरोध केलाय..