Pune : नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, गोव्यातून बिबवेवाडीत जप्त

नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आलीय... गोव्यातून पुण्याच्या बिबवेवाडीत आणण्यात आलेलं मद्य जप्त करण्यात आलंय.. १ हजार २५० दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्यात.... ज्याची किंमत ५ लाखांहून अधिक आहे.....यामध्ये तीन आरोपींना अटक करण्यात आलीए...तर दोन फरारी आरोपीचा तपास सुरू आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola