Pimpri 18 Hours Study Abhiyan डॉ.आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त MPSC विद्यार्थी सलग 18 तास अभ्यास करणार
abp majha web team
Updated at:
13 Apr 2023 08:48 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपिंपरी चिंचवडमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिनव उपक्रम सुरुये. Upsc आणि mpsc च्या परिक्षार्थींकडून सलग अठरा तास अभ्यास केला जातोय. सकाळी 6 वाजता सुरू झालेला उपक्रम रात्री 12 पर्यंत चालेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांची ही संकल्पना आहे.