Pune Mango Purchase : अक्षय्य तृतीयानिमित्त पुणेकरांची आंबा खरेदीसाठी लगबग
Continues below advertisement
आजच्या दिवशी प्रत्येकाच्या घरी गोडधोड जेवणाचा बेत असतो... काहींची बासूंदी, किंवा श्रीखंड घेण्यासाठी गर्दी तर सध्या आंब्यांचा सिझन असल्यानं प्रत्येकजण आंब्यांची खरेदी करण्यासाठी सकाळ पासूनच गर्दी करतायत.. पुण्याच्या मार्केटयार्ड परिसरात आंबे विकत घेण्यासाठी पुणेकर नेहमीच गर्दी करत असतात... आजही आंबे खरेदी करण्यासाठी पुणेकरांनी आज मार्केटयार्डात गर्दी केल्याचं पहायला मिळालं...
Continues below advertisement