Pune Dagdusheth Mango Decoration : अक्षय्य तृतीयानिमित्त दगडूशेठ गणपतीला आंब्याची विशेष आरास
Continues below advertisement
अक्षय्य तृतीयेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात आंब्यांची आरास. पुण्यातील आंबा व्यापाऱ्यांकडून दर वर्षीप्रमाणं यंदाही मंदिराला आंब्यांची सजावट
Continues below advertisement