Pawana Dam Drone New Year : नवं वर्षाला पावना धरणाचा सगळा परिसर विद्युत रोषणाईनं उजाळूून निघाला

Continues below advertisement

नववर्षाच्या सुरुवातीला काही तास बाकी आहेत. अशातच न्यू इयर सेलिब्रेशनसाठी पर्यटक पवना जलाशयाच्या किनारी टेन्टकॅम्पिंग व्यावसायिकांनी आपापला कॅम्पिंग परिसर विद्युत रोषणाईने सजवला आहे. गुलाबी थंडी आणि नववर्षाची होणारी सुरवात साजरी करण्यासाठी पर्यटकांनी जोरदार हजेरी लावली आहे. येवेळी हा सगळा परिसर विद्युत रोषणाईनं उजाळूून निघाला होता. याच परिसराचं विहंगम दृष्यं दक्ष काटकर यांनी आपल्य़ा ड्रोन कॅमेऱ्यातून टीपलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram