Pune Ajit Pawar: 'पुण्याचा ओमायक्रॉनचा रुग्ण आता निगेटिव्ह'- अजित पवार ABP Majha
आज पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. त्यानंतर कोरोना आढावा बैठकही झाली. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद झाली.
Tags :
Corona Ajit Pawar Meeting Review Deputy Chief Minister District Planning Committee Press Council