Pune OBC Protest : ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी पुण्यात मोर्चा, पोलिसांनी परवानगी नाकारली
ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी पुण्यात शनिवारवाड्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आरक्षण बचाव मोर्चा.. छगन भुजबळ यांचे पुतणे आणि माजी खासदार समीर भुजबळ मोर्चात सहभागी