CCTV Camera in CBI, ED, NIA offices | तपास यंत्रणांचं कामकाज आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली

Continues below advertisement
तपास यंत्रणांचं कामकाज आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली येणार आहे. सीबीआय, ईडी, एनआयए, पोलीस स्टेशनच्या इन्व्हेस्टिगेशन रुममध्ये आणि कोठडीत सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला दिले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram