
Pune Traffic : पुण्यात उद्यापासून जड वाहनांना नो एन्ट्री, वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी निर्णय
Continues below advertisement
पुण्यात उद्यापासून जड वाहनांना नो एन्ट्री, पुण्यातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी पोलिसांचा महत्वाचा निर्णय, पिंपरी-चिंचवड, मुंबई ,सातारा ,सोलापूर या शहरातून पुण्यात येणाऱ्या जड वाहनांना 24 तास बंदी असणार.
Continues below advertisement