Pune Nitin Gadkari: चांदणी चाैकातील कोंडीची गडकरींकडून दखल
पुण्यातल्या चांदणी चौकातील वाहतूक कोंडीची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतल्यानंतर आज पुण्यात असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही याबाबत बैठक बोलावलीय. चांदणी चौकात नवा उ्डाण पूल बांधण्याबाबत ते अधिकाऱ्यांशी चर्चा करतायत.