Nisarg Effect in Mulshi | निसर्ग चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्याला फटका; अनेक संसार उघड्यावर

निसर्ग चक्रीवादळचा पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात सर्वाधिक फटका बसला. मुळशी तालुका कोकण भागाला अत्यंत जवळ आहे, ताम्हिणी घाट ओलांडल्यावर कोकण हद्द सुरु होते त्यामुळे साहजिकच या भागात घाटमाथ्यावर वादळाचा परिणाम होऊन मोठा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानेही वर्तवली होती.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola