Kolhapur Murgud | कोल्हापूर मुरगुडमध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण कागदोपत्री क्वॉरंटाईन दाखवल्याने गोंधळ
कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड नगरपालिका क्षेत्रात आढळलेल्या एका कोरोना बाधित रुग्णाला कागदोपत्री क्वॉरंटाईन दाखवल्याने संतप्त नागरिकांना गोंधळ घातला. नागरिकांना मुख्याधिकारी, नगरध्यक्षांवर अंगावर धावून जात चप्पलफेक केली.