Nirbhay Bano Program Pune : पुण्यात 'निर्भय बनो' कार्यक्रम, पत्रकार निखिल वागळेंच्या गाडीवर हल्ला
abp majha web team
Updated at:
09 Feb 2024 08:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNirbhay Bano Program Pune : पुण्यात 'निर्भय बनो' कार्यक्रम, पत्रकार निखिल वागळेंच्या गाडीवर हल्ला
पुण्यात साने गुरुजी हॉलमध्ये निर्भय बनो कार्यक्रमापूर्वी भाजप कार्यकर्ते आक्रमक, पत्रकार निखिल वागळेंनी पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे भाजप संतप्त, यावेळी कार्यक्रमासाठी जमलेले मविआचे कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने.