Nilesh Rane Pune : निलेश राणेंना कर थकबाकीप्रकरणी पुणे पालिकेचा दिलासा

Continues below advertisement

Nilesh Rane Pune : निलेश राणेंना कर थकबाकीप्रकरणी पुणे पालिकेचा दिलासा निलेश राणेंना कर थकबाकीप्रकरणी पुणे पालिकेचा दिलासा. पावणेचार कोटींचा मालमत्ता कर थकवल्याप्रकरणी कारवाईतून दिलासा. २५ लाखांचा धनादेश देत कारवाईतून सुटका, राजकीय दबावापोटी कारवाईतून दिलासा मिळाल्याची चर्चा.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram