NCP on Kangana Ranaut : राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुण्यात कंगना रणौतच्या निषेधार्थ जोरदार आंदोलन
कंगना रणौतच्या वादग्रस्त विधानांनातर राजकारण चांगलाच तापलं आहे. कंगणाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुण्यातील झशीची राणी चौकात आंदोलन केलं असून तिच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.