NCP Protest in Pune against Inflation : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन ABP Majha
पुण्यात महागाईविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन केलं. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत राष्ट्रवादीने केंद्र सरकारच्या धोरणांची निषेध नोंदलवा. या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळेही सहभागी झाल्या.