NCP MLA Disqualification : निवडणूक आयोगाच्या निर्णयावर बारामतीकरांना काय वाटतं ?
abp majha web team
Updated at:
07 Feb 2024 08:31 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNCP MLA Disqualification : निवडणूक आयोगाच्या निर्णयावर बारामतीकरांना काय वाटतं ? राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना मिळाले. त्यानंतर अजित पवार गटाने राज्यात एकच जल्लोष केला. परंतु राजकारणाची सुरुवात अजित पवारांनी ज्या बारामतीमधून केली त्या बारामतीकरांना काय वाटतं, जाणून घेतलंय आमचा प्रतिनिधी जयदीप भगत यांनी