NCP Holi: होळी साजरी करत राष्ट्रवादीकडून निदर्शनं ABP Majha

पुण्यात राष्ट्रवादीकडून केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात होळी साजरी करण्यात आलीय... केंद्रीतील सत्ताधारी सत्तेचा दुरुपयोग करुन विरोधकांवर सुड उगावणाऱ्या आसुरी शक्तींची निषेध करत यावेळी राष्ट्रवादीकडून घोषणा करण्यात आल्या

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola