Navi Mumbai Ranks 3 in Clean City : शहर स्वच्छतेत महाराष्ट्र तिसरा, सलग सहव्यांदा इंदूर अव्वल

Continues below advertisement

मध्य प्रदेशातील इंदूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेलाय.. इंदूर हे देशातील सर्वात स्वच्छ शहर ठरलंय.. केंद्राच्या वार्षिक सर्वेक्षणात सलग सहाव्यांदा इंदूरने हा मान पटकावलाय.. 2020 पासून गुजरातमधील सुरत हे सलग तिसऱ्यांदा देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात स्वच्छ शहर ठरलंय. तर नवी मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आलंय.. टॉप 10 मध्ये नवी मुंबई हे महाराष्ट्रातील एकमेव शहर आहे. एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या अव्वल पाच स्वच्छ शहरांपैकी चार महाराष्ट्रातील आहेत. यांत पाचगणी अव्वल ठरलं असून कराड तिसऱ्या स्थानी आहे... नाशिकमधील देवळाली हे सर्वात स्वच्छ कॅन्टोमेंट बोर्ड ठरलंय... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram