Mumbai -Pune ST : 75 वर्षावरील नागरिकांसाठी शिवनेरी बसमध्ये मोफत प्रवास : ABP Majha

शिवनेरी, अश्वमेधमधूनही ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मुंबई-पुणे दरम्यान मोफत प्रवास. अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेत एसटीच्या या बससेवांचा समावेश करण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola