Mumbai Pune Expressway Traffic Jam : मुंबई - पुणे एक्सप्रेसवरील बोरघाटात वाहतूक कोंडी
abp majha web team
Updated at:
22 Oct 2022 10:11 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMumbai : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवरील (Mumbai - Pune Expressway ) बोरघाटात वाहतूक कोंडी. अमृतांजन पुलाजवळ वाहनांच्या रांगा. पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी