Mumbai Pune Expressway Accident: केवळ सीटबेल्टमुळे जीवितहानी टळली

Continues below advertisement

मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर खोपोलीजवळ गुरुवारी भीषण अपघात झाला.. यामध्ये ११ गाड्या एकमेकांवर आदळल्या. महत्त्वाची आणि सुदैवाची बाब म्हणजे यात एकही जीवितहानी झाली नाही. आणि याचं एकमेव कारण म्हणजे सर्व प्रवाशांनी सीटबेल्ट लावले होते. सीटबेल्ट लावल्यामुळे एअरबॅग उघडल्या, ज्यामुळे केवळ किरकोळ जखमांवर निभावलं.. प्रवास जवळचा असो किंवा दूरचा, सीटबेल्ट लावणं किती महत्त्वाचं आहे, हे यावरून पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram