Mumbai Pune ExpressWay Accident : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात, कारची ट्रकला मागून धडक
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर पुन्हा एक भीषण अपघात झाला.. कारनं ट्रकला धडक दिल्यानं तीन जणांचा जागीच मृत्यू झाला.. कार मुंबईहून पुण्याकडे जात होती.. उर्से टोलनाक्याजवळ कारनं ट्रकला मागून धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की अर्धी कार ट्रकखाली गेली.. यामुळे कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला.