
Mumbai Pune Expressway Accident: खोपोली जवळ ११ वाहनं एकमेकांना धडकली
Continues below advertisement
खोपोलीजवळील मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात, एकूण ११ वाहनं एकमेकांना धडकली, स्थानिक आणि पोलिसांकडून मदतकार्य सुरु, तर अपघातामुळे मुंबईकडे येणाऱ्या वाहतूक धिम्या गतीने सुरु..
Continues below advertisement