
Pune Bus Accident : मुंबई बंगळुरु महामार्गावर ट्रक आणि बसचा अपघात, तीन जणांचा मृत्यू
Continues below advertisement
मुंबई-बंगळुरु महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात, खासगी बस आणि ट्रकची जोरदाऱ धडक, भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू, तर १८ जणं गंभीर जखमी.
Continues below advertisement