Shiv Sena Meeting Varsha Bungalow : शिवसेनेच्या आमदार, खासदारांची वर्षा बंगल्यावर 9 वाजता बैठक
Shiv Sena Meeting Varsha Bungalow : शिवसेनेच्या आमदार, खासदारांची वर्षा बंगल्यावर 9 वाजता बैठक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली. आज रात्री नऊ वाजता ही बैठक वर्षा शासकीय निवासस्थानी होणार आहे. या बैठकीला खासदार, आमदार, मंत्री, आणि मुख्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. शिवसेना पक्षाची संघटनात्मक चर्चा या बैठकीत होणार आहे.